बारावीनंतर काय...?
Academic Courses after Std.12
बारावीनंतर विविध करीअर संधी कोणकोणत्या आहेत यासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नुकतीच एक सर्वसमावेशक, मार्गदर्शनपर व सखोल माहितीयुक्त PDF तयार केली आहे. एकूण 113 विविध करीअर संधींची अथवा कोर्सेसची अतिशय मुद्देसूद माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
सदर PDF ही देशभरातील संपूर्ण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.
View Flipbook
Download Book Click Here
10 sec
10 sec
ConversionConversion EmoticonEmoticon