1➤ ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.
ⓐ साधा भूतकाळ
ⓑ रीती भूतकाळ
ⓒ अपूर्ण भूतकाळ
ⓓ पूर्ण भूतकाळ
ⓑ रीती भूतकाळ
ⓒ अपूर्ण भूतकाळ
ⓓ पूर्ण भूतकाळ
2➤ ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
ⓐ भ्रतार
ⓑ सुतारीण
ⓒ लोहार
ⓓ होलार
ⓑ सुतारीण
ⓒ लोहार
ⓓ होलार
3➤ सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
ⓐ सोन्य
ⓑ सोनं
ⓒ सोने
ⓓ सोनी
ⓑ सोनं
ⓒ सोने
ⓓ सोनी
4➤ पुढील विधाने वाचा.अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते. ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते. क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.
ⓐ अ व ब बरोबर
ⓑ ब व क बरोबर
ⓒ अ बरोबर
ⓓ सर्व बरोबर
ⓑ ब व क बरोबर
ⓒ अ बरोबर
ⓓ सर्व बरोबर
5➤ कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?
ⓐ षष्ठी
ⓑ संबोधन
ⓒ तृतीया
ⓓ प्रथमा
ⓑ संबोधन
ⓒ तृतीया
ⓓ प्रथमा
ConversionConversion EmoticonEmoticon